• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकतर्फी प्रेमातून सतत पाठलाग अन मुलीच्या आईला दिली धमकी !

editor desk by editor desk
August 30, 2023
in क्राईम
0
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !

पुणे : वृत्तसंस्था

 

राज्यात प्रेमाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना वाढल्याचे प्रमाण गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणत बाहेर येवू लागल्या असतांना एक धक्कादायक घटना पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. कोंढवा येथे ही घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, येथे एक तरूण एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक दिवसांपासून एका शाळकरी मुलीचा पाठलाग करत होता. याप्रकरणी त्या मुलीने तिच्या आईकडे तक्रार केली. त्यानंतर तिच्या आईने त्याला समजावयचा प्रयत्न केला असता, त्या मुलाने तिच्या आईला थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश (वय २४) असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

आरोपी तरूण हा त्या पीडित शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. पण ती मुलगी त्याला काही उत्तर देत नव्हती. म्हणून आरोपी तिचा कायम पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. एके दिवशी पीडित तरूणी क्लास संपवून घरी जात असताना आरोपीने तिला रस्त्यात थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यामुळे ती मुलगी खूप घाबरली, तिला मोठा धक्का बसला. तिने हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. हे सर्व समजल्यानंतर पीडितेच्या आईने जाऊन आरोपीला जाब विचारला. तेव्हा आरोपीने तिला थेट धमकी दिली.

माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीत ना, आता तुम्हाला पाहून घेऊ. असे म्हणत त्याने तिला पुन्हा धमकावले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात त्वरित गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Tags: #police#puneCrime
Previous Post

बहिणी पाठोपाठ भावाने मारली उडी ; रक्षाबंधनाची दिवशी घडली धक्कादायक घटना !

Next Post

जळगावातून दोन चारचाकी चोरट्यांना पोलिसांनी केली अटक !

Next Post
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

जळगावातून दोन चारचाकी चोरट्यांना पोलिसांनी केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group