• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बुलेट चोरी करणाऱ्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 19, 2021
in क्राईम, जळगाव
0
बुलेट चोरी करणाऱ्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील हनुमान नगर परिसरातून बुलेट चोरी करणा-या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,
14 नोव्हेंबर रोजी शहरातील हनुमान नगर परिसरातून राजेंद्र नवल पाटील यांच्या मालकीची बुलेट चोरीला गेली होती. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी यांनी शुभम उर्फ कोयता शेखर पाटील (19) रा. पंढरपूर नगर गोदावरी कॉलेज जवळ जळगाव, ऋतिक राजेंद्र काकडे (20) रा.इंदिरा नगर खेडी या दोघांना खेडी येथून  रात्री ताब्यात घेतले.दोघांनी हा चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. यातील शुभम याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला खुनाचा आणि शस्त्र अधिनियम विरोधात गुन्हा दाखल आहे. तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशनला शस्त्र अधिनियम विरोधात आणि चोरीचा गुन्हा दाखल आहे. न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या  पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

Next Post

पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द ची घोषणा केल्यावर  लोकसंघर्षने फोडले फटाके

Next Post
पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द ची घोषणा केल्यावर  लोकसंघर्षने फोडले फटाके

पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द ची घोषणा केल्यावर  लोकसंघर्षने फोडले फटाके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group