• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिलेबी खाल्यावर दुकान मालकासोबत ग्राहकाने केले ते धक्कादायक !

editor desk by editor desk
August 29, 2023
in क्राईम
0
जिलेबी खाल्यावर दुकान मालकासोबत ग्राहकाने केले ते धक्कादायक !

मुंबई : वृत्तसंस्था

 

जिलेबीचे पैसे मागितल्याने ग्राहकाने जिलेबी मालकाच्या डोक्यात लोखंडी माप मारल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली असून यावेळी जिलेबी मालकाचा तोल जाऊन तो उकळत्या तेलाच्या कढईत पडला. यात विक्रेता गंभीर भाजला असून, त्याला ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. राजेश यादव असे पीडित जिलेबी विक्रेत्याचं नाव आहे.

वागळे इस्टेट परिसरात पीडित राजेश यादव यांचा जिलेबीचा गाडा आहे. या गाड्यावर आरोपी जिलेबी खाण्यासाठी आला होता. जिलेबी खाऊन झाल्यानंतर यादव यांनी आरोपीकडे पैसे मागितले. मात्र पैसे मागताच आरोपीला संताप अनावर झाला आणि शिवीगाळ करत निघून गेला. त्यानंतर काही वेळाने आरोपी भाजी विक्रेत्याचा वजन माप घेऊन आला. ते लोखंडी माप आरोपीने यादव यांच्या डोक्यात मारले. यावेळी डोक्याला इजा झाल्याने यादव यांचा तोल गेला आणि ते जिलेबी तळायच्या कढईत उकळत्या तेलात पडले. यात यादव गंभीर भाजले आहेत.

यादव यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून तेथेच स्विट्सचे दुकान चालवणारा त्यांचा भाऊ धावत आला. त्याने जखमी राजेशला तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. नंतर ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक नाही.

Tags: #policeCrimeman arrested
Previous Post

फुल तयारी गेले चोरी करायला अन घडले !

Next Post

भाऊ – बहिणीने रक्षाबंधनपूर्वी घेतला असा निर्णय !

Next Post
भाऊ – बहिणीने रक्षाबंधनपूर्वी घेतला असा निर्णय !

भाऊ - बहिणीने रक्षाबंधनपूर्वी घेतला असा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group