• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नीने मागितली मिठाई संतापलेल्या पतीने घडविला अनर्थ !

editor desk by editor desk
August 29, 2023
in क्राईम
0
पत्नीने मागितली मिठाई संतापलेल्या पतीने घडविला अनर्थ !

मुंबई : वृत्तसंस्था

 

पती व पत्नीचे प्रेम हे सुंदर असते. पण कधी कधी या प्रेमात मिठाचा खडा पडला तर अशी जोडी कुठल्याही टोकाला जावून निर्णय घेत असते. अशीच एक खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. डायबिटिज असताना पत्नी वारंवार मिठाई खायला मागत होती. यामुळे संतापलेल्या वृद्ध पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पतीलाही गेल्या 40 वर्षांपासून डायबिटिजचा त्रास आहे. समता नगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर शकुंतला बालुर असे मयत पत्नीचे नाव आहे. दाम्पत्याचा मुलगा नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतो. पोलिसांनी मुलाला आईच्या मृत्यूबाबत कळवले आहे. मुंबई एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डायबिटिज असताना पत्नी वारंवार मिठाई खायला मागत होती. यामुळे संतापलेल्या वृद्ध पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीलाही गेल्या 40 वर्षांपासून डायबिटिजचा त्रास आहे. समता नगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर शकुंतला बालुर असे मयत पत्नीचे नाव आहे. दाम्पत्याचा मुलगा नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतो. पोलिसांनी मुलाला आईच्या मृत्यूबाबत कळवले आहे.कामवालीने आत जाऊन पाहिले तर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर पती खुर्चीत बसला होता. पतीलाही इजा झाली होती. महिला जिवंत होती. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दाम्पत्याच्या मुलाला घटनेबाबत कळवले आहे.

Tags: #policeCrimemurder
Previous Post

ब्रेकिंग : महिला घरात असताना जळगावात इमारत कोसळली !

Next Post

फुल तयारी गेले चोरी करायला अन घडले !

Next Post
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

फुल तयारी गेले चोरी करायला अन घडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group