Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात कॉंग्रेससह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश !
    धरणगाव

    धरणगावात कॉंग्रेससह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश !

    editor deskBy editor deskAugust 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

     

    राज्यातील शिवसेनेचा वाढता प्रभाव बघता अनेक पक्षातील नेत्यासह कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहे. नुकतेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

    धरणगाव शहरातील काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलेश इंगळे, भगवान महाजन, चंद्रकांत जाधव, राजेंद्र बोरसे, सुभाष चौधरी, मुकेश चौधरी, शांताराम चौधरी, घनश्याम सातव, शब्बीर सय्यद, अखिल कुरेशी, सचिन कासार यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सत्कार केला. याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पाटीलसर, नगरसेवक वासुदेव चौधरी, व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक भरत शेठ भाटिया, छोटू जाधव, मुकुंद नन्नवरे, सचिन पवार, आबा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते

    #shivsena Congress Dharangaon thakare gat
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

    March 23, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.