Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » त्याने घेतला मैत्रीचा फायदा अन केल धक्कादायक कृत्य !
    क्राईम

    त्याने घेतला मैत्रीचा फायदा अन केल धक्कादायक कृत्य !

    editor deskBy editor deskAugust 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

     

    बुलढाणा एका खेळाच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर तिचा गैरफायदा घेत मैत्रिणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामी करणाऱ्या अमरावती येथील एकाविरोधात बुलढाणा सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे.

    या संदर्भात पीडित मुलीच्या आईवडिलांनी २४ जुलै रोजी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या प्रकरणाचा तपास करीत सायबर पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एक मुलगी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी अमरावती येथे कॉलेजमध्ये होती. तेथे एका खेळाच्या माध्यमातून तिचा संपर्क अंबा विहार येथील अमरावती येथील प्रणय संजय वानखडे याच्याशी आला. त्यांच्यामध्ये मैत्री झाली. इन्स्टाग्रामवर त्यांनी चॅटिंग सुरू केले. परंतु प्रणयने मुलीच्या मैत्रीचा गैरफायदा घेत तिला प्रेमाच्या जाळण्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. विविध इन्स्टाग्रामच्या खात्यांवरून त्याने आक्षेपार्ह चॅटिंग मुलीसोबत सुरू केले. ही बाब असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने तिच्या आईवडिलांना याची माहिती दिली.

    #police Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.