• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव रस्ता कोठे आहे? दुचाकीस्वारांनी लांबविली वृद्ध महिलेची पोत !

editor desk by editor desk
August 25, 2023
in क्राईम, धरणगाव
0
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

एरंडोल : प्रतिनिधी 

 

येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर धरणगाव रस्ता कोठे आहे? असे विचारून मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 69 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची 17 ग्रॅम वजनाची मंगळपोल लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील परदेशी गल्लीमधील रहिवासी विमलबाई लक्ष्मण चौधरी ह्या नेहमीप्रमाणे सकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर फिरायला गेल्या असता विमलबाई चौधरी ह्या विश्रामगृहाच्या पुढे चालत असतांना मोटार सायकलवरून तीन युवक आले आणि त्यांच्याजवळ थांबून धरणगाव रस्ता कोठे आहे?. तसेच दुसरा रस्ता कोणता आहे?, असे विचारले. त्यानंतर विमलबाई चौधरी माहिती देवून पुढे चालत असतांना मोटार सायकलवरील दोघै पुढे निघून गेले व मागे असलेल्या युवकाने विमलबाई चौधरी यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत ओढण्याचा प्रयत्न केला. विमलबाई चौधरी यांनी त्यास प्रतिकार केला असता त्यांना खाली पाडून मंगलपोत ओढली आणि जवळच असलेल्या मक्याच्या शेतातून पळ काढला. याचवेळी दत्त मंदिराकडून येत असलेल्या करण परदेशी याने दुचाकीवरील युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत मोटारसायकलवरील एका युवकाचा मोबाईल खाली पडला व ते पळून गेले. विमलबाई चौधरी यांनी चोरट्यांना प्रतिकार करून मंगलपोत घट्ट धरून ठेवल्यामुळे अर्धवट तुटलेली सुमारे 17 ग्रॅम वजनाची 72 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली तर उर्वरीत पोत विमलबाई चौधरी यांच्या साडीत अडकल्यामुळे सुरक्षित राहिली.

Tags: #policechoriCrimeDharangaon
Previous Post

जिल्ह्यात खळबळ : फौजदाराने घेतली १५ हजाराची लाच !

Next Post

अब्रू वाचवण्यासाठी सासू धावली अन पोलिसांनी उघडले कांड !

Next Post
अब्रू वाचवण्यासाठी सासू धावली अन पोलिसांनी उघडले कांड !

अब्रू वाचवण्यासाठी सासू धावली अन पोलिसांनी उघडले कांड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group