• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : भुसावळात मध्यरात्री हवेत गोळीबार !

संशयित आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात 

editor desk by editor desk
August 25, 2023
in क्राईम, भुसावळ
0
खळबळजनक : भुसावळात मध्यरात्री हवेत गोळीबार !

भुसावळ : प्रतिनिधी 

 

भुसावळ शहरातील जामनेर रोड लगत असलेल्या वाल्मीकनगरामध्ये दि. २३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हवेमध्ये दोनवेळा गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तर याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि गावठी कट्टा जप्त केला आहे.

याप्रकरणी विकेश श्याम सारवान ऊर्फ विकी किशोर टाक (वय ४२) याला अटक केली आहे. त्याने दहशत निर्माण करण्यासाठी गावठी पिस्तुलाने हवेत गोळीबार केली. त्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भवन आव्हाड यांच्या आदेशाने हे कॉ. विजय नेरकर, महेश चौधरी, रमण सुरळकर, सचिन चौधरी, सुनील जोशी, नीलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्या ठिकाणी दोन रिकामे काडतूस आढळून आले. तसेच आरोपीला अटक करण्यात आली. त्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी सचिन पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे. कॉ. विजय नेरकर करत आहेत

Tags: BhusawalCrimeGolibar
Previous Post

जिल्ह्यात दरोड्याच्या उद्देशान आलेल्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post

दवाखान्यात दरोड्याचा प्रयत्न : महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल !

Next Post
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

दवाखान्यात दरोड्याचा प्रयत्न : महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group