• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन आठवड्यांनी लागणार भाजप गटनेत्याचा निर्णय !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 18, 2021
in जळगाव, राजकारण
0
दोन आठवड्यांनी लागणार भाजप गटनेत्याचा निर्णय !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्यानंतर फुटीर गटाने आपलं गटनेता निवडलं व माहितीचा अधिकार मध्ये भाजपाचे गटनेते दुसऱ्याची निघाले यामुळे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाबाबत भगत बालाणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल दोन आठवड्यांनी लांबला आहे.

याबाबत वृत्त असे की, महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे गटनेते नेमके कोण ? याबाबतचा वाद न्यायालयात पोहचला आहे. महानगरपालिकेत भाजपकडून भगत बालाणी तर बंडखोरांकडून ऍड. दिलीप पोकळे यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. दोन्ही गटनेत्यांनी आपणच अधिकृत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोणत्या गटनेत्याने सुचवलेले नाव स्थायी समितीसाठी ग्राह्य धरावे हा वाद सुरू आहे. हा वाद आता औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे.

याच खटल्याची बुधवारी सुनावणी झाली. महापालिकेच्या वतीने ऍड. विजय पाटील, ऍड. पोकळे यांच्या वतीने ऍड. पालोदकर तर महापौर जयश्री महाजन यांच्या वतीने ऍड. संदेश पाटील न्यायालयात याप्रसंगी उपस्थिती होते. न्यायमूर्ती गंगापूरकर यांच्या न्यायालयात गटनेतासंदर्भात अंतिम युक्तिवादासाठी दोन आठवड्यांची मुदत मागण्यात आली. न्यायालयानेदेखील मुदत देत पंधरा दिवसांनी कामकाज निश्चित केले. यामुळे आता भाजप गटनेतेपदाच्या वादाचा उलगडा हा दोन आठवड्यांनी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

विधान परिषदेच्या रिंगणात भाजपकडून अमरिश पटेल

Next Post

जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात ; गुलाबराव देवकरांना दिलासा

Next Post
जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात ; गुलाबराव देवकरांना दिलासा

जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात ; गुलाबराव देवकरांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group