• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिंद्रा कंपनीची भेंडी शेतकऱ्यांना फायद्याची – भगवान पाटील

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 18, 2021
in Uncategorized
0
महिंद्रा कंपनीची भेंडी शेतकऱ्यांना फायद्याची – भगवान पाटील

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील साकरे गावातील शेतकऱ्यांना महिंद्रा कंपनीच्या संकरित भेंडीच्या वाणाबद्दल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भगवान पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिंद्रा कंपनीच्या वतीने साकरे गावात प्रात्यक्षिक पिक पाहणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम साकरे येथील भेंडीचे व्यापारी भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतातील भेंडीची गुणवत्ता प्रत्यक्ष पहायला मिळाली. ज्ञानेश्वर पाटील यांनी महिंद्रा कंपनीच्या भेंडी पिकाविषयी त्यांचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितलं. तद्नंतर महिंद्रा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भगवान पाटील यांनी संकरित भेंडी कीर्ती पिकाबद्दल माहिती देतांना फवारणी तसेच खतांचे व्यवस्थापन याबद्दल सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे ही भेंडी तोडण्यास सोपी व वजनाला चांगली अशा स्वरूपाची असल्याबद्दल माहिती दिली. यावेळी साकरे, निशाणे, साळवा, पिंपळे या गावातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. सदर महिंद्रा किसान प्रशिक्षण कार्यक्रम ज्ञानेश्वर पाटील यांच्या भेंडीच्या शेतात घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन महिंद्रा कंपनीचे जळगाव प्रतिनिधी दिनेश महाजन यांनी केले.

Previous Post

धरणगाव स्मशानभूमी आक्षेपार्ह वस्तू प्रकरण : मक्तेदाराला नोटीस ; गुन्हा दाखल होणार का ?

Next Post

गावठी कट्टा सह आरोपी अटकेत

Next Post
गावठी कट्टा सह आरोपी अटकेत

गावठी कट्टा सह आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group