• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

इंस्टाग्रामवर झाले प्रेम अन प्रेयसीसोबत घडले अस काही !

editor desk by editor desk
August 21, 2023
in क्राईम
0
इंस्टाग्रामवर झाले प्रेम अन प्रेयसीसोबत घडले अस काही !

मुंबई : वृत्तसंस्था

 

सध्या देशभरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारी ओळख व त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहे. सोशल मीडियावर प्रेम करत अपहरण, हल्ले, हत्या अशा घटना उजेडात येत आहेत. अशीच धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर जुळलेल्या प्रेमातील प्रियकराने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. मात्र मुंबई गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पथकाने 48 तासांच्या आत मुलीची सुटका करत प्रियकरला ताब्यात घेतले आहे. कुणाल रविंद्र रातांबे असे अटक करण्यात आले आहे. सोलापूर ते मुंबई गदक एक्सप्रेसने प्रवास करत असताना ही घटना घडली.

पीडित मुलगी आणि आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर सोलापूर ते कल्याण गदक एक्सप्रेसने मुलगी प्रवास करत असतानाच तरुणाने अल्पवयीन प्रेयसीला फूस लावून स्वतःसोबत नेत अपहरण केले. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार 19 ऑगस्ट रोजी दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरु केला.

पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात उतरताना दिसली. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. सदर मुलगी कर्जत येथील मोठे वेणगाव येथे आढळून आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले. तर आरोपी तरुणाला अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे हस्तांतरीत केले आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उप-आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश चिचकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा अरशुद्दीन शेख यांनी पोलीस उप निरीक्षक अशोक होळकर, गजानन शेडगे, अमित बडेकर, अनिल खाडे, राजेश कोळसे, शशिकांत कुंभार, इम्रान शेख, सोनाली पाटीलसह इतर पोलीस कर्मचारी आणि हवालदारांनी ही कामगिरी केली.

Tags: #policeCrimeInstagram
Previous Post

राज्यातील गोविंदा पथकावर तरुणांचा हल्ला !

Next Post

प्रेम विवाह केला नंतर डॉक्टर पती पोहचला थेट पोलिसात !

Next Post
प्रेम विवाह केला नंतर डॉक्टर पती पोहचला थेट पोलिसात !

प्रेम विवाह केला नंतर डॉक्टर पती पोहचला थेट पोलिसात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group