लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील मतदारांशी संपर्क साधला असता मतदार संतती ही एकतर्फी निवडणूक आहे शंभर टक्के मते सहकार कडलक मिळतील असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाले असल्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव येथे सहकार पॅनलच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले.
जळगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात आज सहकार पॅनल चा मेळावा झाला यावेळी मार्गदर्शन करताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की जास्त वेळ घेणार नाही मंडळी बोर झालेली दिसते यावर हास्य पिकले पंधरा दिवसापासून वातावरण बघत आहेत सहकार पॅनल मध्ये सर्व उमेदवार हे अनुभवी उमेदवार आहे सहकार क्षेत्र असो कृषी क्षेत्र असो वा स्थानिक स्वराज्य क्षेत्र असो तसेच या पॅनल मध्ये अनेक उमेदवार हे मंत्री राहिलेले आहे ते उमेदवारी करत आहे त्यामुळे सहकार पॅनल मध्ये अनुभवी लोकांनी उमेदवारी करीत आहे या पॅनलचे अकरा वेदर आधीच बिनविरोध झालेले आहेत आता समोर काय राहिले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या सर्व गोष्टींचा विचार केला असता दहा उमेदवार उमेदवारी करीत आहे समोरच्या पॅनेलने सात उमेदवार घेऊन पॅनेल उभे केले होते त्यातील दोन ते तीन उमेदवार आधीच गड आले आहे त्यामुळे चार जणांचे पॅनल फक्त शिल्लक राहिले आहे त्यामुळे जो काही निकाल लागणार आहे तो स्पष्ट झालेला आहे असे मार्गदर्शन करताना गुलाबराव देवकर म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मागील पाच ते सहा वर्षात जो पारदर्शक कारभार झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे 650 कोटीवरून 75 ते 80 कोटी चा तोटा शिल्लक राहिला आहे तो ही येत्या काळात कमी होईल त्यामुळे आपली बँक नफा मध्ये येईल तोट्या मध्ये बँक असल्याने लाभांश देता येत नाही आहे मात्र बँक नकळत आल्यावर लाभांश निश्चितपणे देऊ इतके चांगले कामकाज झाले आहे लो पारदर्शक कारभारामुळे मतदारांमध्ये सहकार पॅनल विषयी एक विश्वास निर्माण झाल्याचे ते म्हणाले.