• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून महागडा मोबाईल लांबविला !

जळगाव शहर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
August 20, 2023
in क्राईम
0
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील गोलानी मार्केट परिसरातून एकाने तब्बल ४५ हजारांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल लांबविण्याचे घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात कुणाल रावलानी (वय ४२) यांच्या मालकीची व्हीकेच गॅलेक्सी नावाचे मोबाईल दुकान असून दिनांक २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आश्चर्य सचन हा दुकानात आला असता त्यांनी ४५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल दुकानावरील काउंटरवर असताना चोरून नेला आहे याप्रकरणी कुणाल राहुल रावलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आश्चर्य संचन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गजानन बडगुजर हे करीत आहे.

Tags: #jalgaonchorimobile
Previous Post

शहरातून ७० वर्षीय वृद्ध महिला हरविल्या !

Next Post

पती फोनवर बोलत असतांना पत्नीने केला बॅटने हल्ला कारण वाचून व्हाल थक्क !

Next Post
पती फोनवर बोलत असतांना पत्नीने केला बॅटने हल्ला कारण वाचून व्हाल थक्क !

पती फोनवर बोलत असतांना पत्नीने केला बॅटने हल्ला कारण वाचून व्हाल थक्क !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group