• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात वृद्ध महिलेला लुटले !

editor desk by editor desk
August 19, 2023
in क्राईम
0
जामनेरच्या महिलेची पर्स लांबवली ;  पोलिसात गुन्हा

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा थांब्याजवळ बसलेल्या वृद्ध महिलेची पाच हजार रुपये ठेवलेली पैशांची पिशवी चोरट्याने चोरून नेली. ही घटना शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या सुमनबाई नारायण पाटील (६२) या वृद्ध महिला धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह करतात. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता त्या धुणीभांडी करण्यासाठी गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील एका फर्निचर दुकानासमोर आल्या. थोडा थकवा वाटू लागल्याने, दुकानाच्या पायऱ्यावर बसल्या व कमरेला असलेली पैशांची पिशवी बाजूला ठेवली. त्यावेळी एक अज्ञात व्यक्तीने बाजूला बसण्याचे सांगून त्यांची ५ हजार रुपये ठेवलेली पैशांची पिशवी घेऊन पसार झाला. वृद्ध महिलेने आरडाओरड केली, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोकॉ. योगेश पाटील करीत आहेत.

Tags: #jalgaonchori
Previous Post

दुचाकी व बसच्या अपघात दोन जखमी !

Next Post

बनावट नोटा प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

बनावट नोटा प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group