• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गावठी कट्ट्यासह तरूणाला एलसीबीने केली अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 16, 2021
in क्राईम, भुसावळ
0
गावठी कट्ट्यासह तरूणाला एलसीबीने केली अटक

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील चितोळे वाणी मंगल कार्यालयासमोर गावठी कट्ट्यासह एकाला  एलसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील वाणी मंगल कार्यालय परिसरात संशयित आरोपी खूशाल उर्फ बंटी गजानन बोरसे (वय-२५) रा. खडका रोड रामदास वाडी भुसावळ हा तरूण बेकायदेशीर रित्या गावठी बनावटीचे कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार सपोनि जालिदर पळे, सहाय्यक फैाजदार अशोक महाजन, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, संदीप साळवे, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ. विनोद पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, विजय चौधरी हे पथक भुसावळ रवाना झाले. संशयित आरोपी  खूशाल उर्फ बंटी गजानन बोरसे याला शहरातील वाणी मंगल कार्यालयाजवळून अटक केली. त्याच्या ताब्यातील लोखंडी गावठी कट्टा हस्तगत केला आहे.

Previous Post

जळगावकर महिलांची इच्छापूर्ती, स्वच्छतागृहाच्या उभारणीमुळे निधी फाऊंडेशनने मानले आभार

Next Post

बातमी नोकरीची: दहावी पास उमेदवारासाठी बीएसएफ भरती

Next Post
बातमी नोकरीची: दहावी पास उमेदवारासाठी बीएसएफ भरती

बातमी नोकरीची: दहावी पास उमेदवारासाठी बीएसएफ भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group