• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पो.निरीक्षक धनवडे यांची बदली करण्यासाठी युवा सेनेचे एसपी ना निवेदन !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 16, 2021
in जळगाव
0
पो.निरीक्षक धनवडे यांची बदली करण्यासाठी युवा सेनेचे एसपी ना निवेदन !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांचे सर्व सामान्य नागरीकांशी दबंगिरीने वागणूक देत आहे. पो.नि. धनवडे यांची तीन दिवसात बदली करावी, अशी मागणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे करण्यात येत आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे  वाद झाला होता वाद झाल्यानंतर दोन्हीकडील मंडळी पहुर स्थानकात आली होती स्थानिक वाद असल्याने युवा सेना चे पदाधिकारी अजय भोई दोघं मधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत असताना पहुर स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी भोई यांच्या कानशिलात लगावली यामुळे आज युवा सेनेचे शिवराज पाटील व पदाधिकारी यांनी एसपी प्रवीण मुंडे यांना निवेदन देऊन त्यांची येत्या तीन दिवसात बदली करावी अन्यथा रस्ता रोको करू अशा मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सीबीआयचे देशातील 14 राज्यांत चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी छापे ; अन.. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Next Post

लैंगिक अत्याचार प्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास

Next Post
लैंगिक अत्याचार प्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास

लैंगिक अत्याचार प्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील व्यक्तींना थकित पैसे वसूल करण्यास योग्य वेळ !

June 9, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group