• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘या’ कारणाने पतीने केला पत्नीवर कुऱ्हाडीने वार !

editor desk by editor desk
August 14, 2023
in क्राईम
0
‘या’ कारणाने पतीने केला पत्नीवर कुऱ्हाडीने वार !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये नियमितपणे वाढ होत असतांना शुल्लक कारणाने पतीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. हि घटना नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाणे हद्दीतील घडली आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत, पतीला अटक केली आहे. पुरूषोत्तम कुमार सिंह असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी निवृत्त क्लास वन अधिकारी आहे. तर मुकुलकुमारी सिन्हा असे मयत पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पती-पत्नीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरु होते. त्यातच पत्नीने पाणी भरायला सांगितल्याने पती संतापला आणि मग हे भयंकर कृत्य घडले.
सिन्हा दाम्पत्यामध्ये वारंवार वाद व्हायचे. दोघांचे पटत नव्हते. त्यातच पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तो पत्नीचा मानसिक छळ करत असे. यामुळे एकाच घरात दोघे पती-पत्नी वेगळे राहत होते. काही दिवसांपूर्वी पत्नीने पतीविरोधात कोराडी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत काढून दोघांमध्ये समेट घडवून आणला होता. रविवारी सकाळी पत्नीने पतीला पाणी भरण्यास सांगितले. यामुळे पतीला राग आला आणि तो शिवीगाळ करु लागला. पत्नीनेही पतीला प्रत्त्युत्तरात शिवीगाळ आणि मारहाण केली. यामुळे पुरुषोत्तम अधिकच संतापला. पुरुषोत्तमने घरातली कुऱ्हाडीने आणली पत्नीच्या डोक्यात घातली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात.
घटनेची माहिती मिळताच कुराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags: Crimemuder
Previous Post

जिल्ह्यातील ‘या’ हॉटेलवर सुरु होता असा उद्योग ; तीन महिलांसह २ अटकेत !

Next Post

तीन वेळा आत्याचार करीत अल्पवयीन मुलगी गर्भवती 

Next Post
सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल !

तीन वेळा आत्याचार करीत अल्पवयीन मुलगी गर्भवती 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group