• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील तरुणीस ‘तो’ देत होता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी !

भावासह मित्रांनी केली धुलाई अन दिले पोलिसांच्या ताब्यात 

editor desk by editor desk
August 14, 2023
in Uncategorized
0
जळगावातील तरुणीस ‘तो’ देत होता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी !

जळगाव : प्रतिनिधी

 

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला गेल्या काही दिवसापासून काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थिनीच्या भावाने व त्याच्या मित्रांनी चांगलीच धुलाई केल्नंयातर त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना आदर्शनगरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगरमध्ये शिक्षणासाठी बाहेर गावाहून आलेला एक विद्यार्थी राहतो. शहरापासून नजीक असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला गेल्या चार ते पाच दिवसापासून ब्लॅकमेल करीत होता. त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी या विद्यार्थिनीला तो सातत्याने देत होता. हा प्रकार असह्य झाल्याने सदर विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर या मैत्रिणीने विद्यार्थिनीच्या भावाला हा प्रकार सांगितला. त्यावेळी विद्यार्थिनीच्या भावासह मित्रांनी ब्लॅकमेल करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधून काढले व त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान, या विद्यार्थ्याकडे अनेक मोबाईल असून तो वेगवेगळ्या मुलींना हेरून त्यांना ब्लॅकमेल करीत होता, अशी माहिती मिळाली. पोलिस तपासात आणखी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Tags: #jalgaonBlackmailCrimeman arrested
Previous Post

परीक्षा होताच काही तासात जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जाहीर केला निकाल !

Next Post

जिल्ह्यातील ‘या’ हॉटेलवर सुरु होता असा उद्योग ; तीन महिलांसह २ अटकेत !

Next Post
जिल्ह्यातील ‘या’ हॉटेलवर सुरु होता असा उद्योग ; तीन महिलांसह २ अटकेत !

जिल्ह्यातील 'या' हॉटेलवर सुरु होता असा उद्योग ; तीन महिलांसह २ अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group