• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१२ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून तर बापाने घेतला गळफास !

भडगाव पोलिसात मयत बापाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

editor desk by editor desk
August 14, 2023
in क्राईम
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

भडगाव : प्रतिनिधी 

 

तालुक्यातील एका गावात बारा वर्षीय मुलाचा एका पित्याने गळा दाबून खून करून स्वतःही झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शिवनी या गावात घडली आहे. मात्र साक्षीदार आणि इतर पुराव्यावरून सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मयत पित्यावर खुनाचे कलम लावण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील शिवनी येथे राव चव्हाण (वय ४८) त्यांचा बारा वर्षीय मुलगा कौशिक संजय चव्हाण हा पैसे मागत असल्याने व माघारी बोलत असल्याचा राग आल्याने संजय चव्हाण याने शेतातील पत्री शेड मध्ये असलेल्या खाटेवर कौशिक याचा गळा दाबून स्वतःही झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २९ जुलै रोजी घडली. या प्रकरणी सुरुवातीला भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र साक्षीदारांच्या जबाबावरून संजय चव्हाण यांनी मुलगा कौशिक चव्हाण यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने मयत संजय चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचे कलम वाढवण्यात येऊन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Tags: bhadgavCrimemurder
Previous Post

अयोध्यातील राम मंदिरात या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही !

Next Post

परीक्षा होताच काही तासात जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जाहीर केला निकाल !

Next Post
परीक्षा होताच काही तासात जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जाहीर केला निकाल !

परीक्षा होताच काही तासात जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जाहीर केला निकाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group