धरणगाव तालुक्यात मोठी खळबळ
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील विहीर फाटा येथे हॉटेल अंजनी गार्डनच्या मागच्या बाजूला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती परीक्षा विधीन अधिकारी आप्पासाहेब पवार यांना मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धरणगाव पोलीस सांच्या सहकार्याने आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहा टाकून चौघांना अटक करून अठरा हजार रुपयांची रोकड चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी तथा परिविक्षा दिन अधिकारी आप्पासाहेब पवार यांना गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जी भाऊ पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल मोती पवार सत्यवान पवार शैलेश सूर्यवंशी नयन पाटील प्रवीण पाटील भूषण सपकाळे तुषार जोशी जितेंद्र सोनवणे हिरालाल सिताराम घुमळकर आदींच्या पथकाने जळगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच धरणगाव पोलीस स्टेशन येथे हजर होऊन त्यांनी वीर फाटा जवळ असणाऱ्या हॉटेल अंजनी गार्डनच्या मागे एका पत्राचे शेडमध्ये ज्यांना मना नावाचा जुगार खेळताना आढळून आले पोलीस आल्याची चावल लागतात यातील काही जण पसार झाले. या कारवाईत चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच दोघे फरार झाले . या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी सतरा हजार आठशे रुपये रोख एक बुलेट आणि तीन मोटरसायकली असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस करीत आहे.