Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गरजू विद्यार्थ्यांनी घेतला शालेय साहित्यासह सायकलीचा लाभ !
    धरणगाव

    गरजू विद्यार्थ्यांनी घेतला शालेय साहित्यासह सायकलीचा लाभ !

    editor deskBy editor deskAugust 12, 2023Updated:August 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनधी 

     

    धरणगाव तालुक्यातील निशाणे या लहानशा खेड्यात वर्ल्ड व्हिजन इंडिया या संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकली व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

    या प्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, प्रकल्प अधिकारी वर्ल्ड व्हिजन इंडिया जितेंद्र गोरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी सभापती दिपक सोनवणे, मुकूंद नन्नवरे, शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील,साळवा हायस्कूल चे मुख्याध्यापक ए एस पाटील, सरपंच योगेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विका.सोसायटी चैरमन सुभाष भाऊ पाटील मराठी शाळेचा मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद व गावातील पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र गोऱ यांनी केले व आभार वळवी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ पाटील मा.संरपच यांनी सहकार्य केले*

    Shaley sahitya World vision India
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026

    धरणगावात काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

    March 23, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.