• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांनी मारला मध्यरात्री सोन्याच्या दुकानावर हात !

editor desk by editor desk
August 12, 2023
in अमळनेर, क्राईम
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

अमळनेर : प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील वावडे येथून चारचाकी चोरली आणि त्याच कारने मांडळ गावात येत अज्ञात चोरट्यांनी सात दुकाने फोडून सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. १० रोजी रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वावडे येथून प्रकाश ज्ञानेश्वर धोबी यांची चारचाकी क्रमांक एमएच १९ एएक्स १७ चोरीला गेल्याचे दि. ११ रोजी सकाळी लक्षात आले. त्यांनी मारवड पोलिसात गुन्हा दाखल केला. त्याच वेळी मांडळ येथे सात दुकाने फोडल्याचे समोर आले. त्यात महेश जैन यांच्या किराणा दुकानातून २५ ते ३० हजार रुपयांचे साहित्य, नीलेश पाटील यांच्या कृषी केंद्रातून लॅपटॉप व रोख रक्कम ३० हजार, वाल्मीक पाटील यांच्या रेशन दुकानातून यांच्या गोदामातून तीन हजार, अमोल सोनार यांच्या दत्तात्रय ज्वेलर्स दुकानातून ४०० ग्रॅम चांदी, १६ ग्राम सोने, दोन हजार रुपये रोख, कमलाकर अहिरराव यांच्या ज्वेलर्समधील सात हजार रुपये रोख, संजय कोळी यांच्या कटलरी दुकानातील साहित्य असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजले. या चोरट्यांनी हीच कार वापरली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. चोरट्यांनी गल्लीतील एका घराला बाहेरून कडीदेखील लावली होती. या चोरीच्या तपासासाठी ठसेतज्ज्ञांना बोलावण्यात आले होते.

Previous Post

अमळनेरच्या हॉटेलात शाहरुखचा धिंगाणा !

Next Post

बैलांच्या गोठ्यात तरुणाने केले काही परिवाराला बसला धक्का !

Next Post
बैलांच्या गोठ्यात तरुणाने केले काही परिवाराला बसला धक्का !

बैलांच्या गोठ्यात तरुणाने केले काही परिवाराला बसला धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group