• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

व्यापाऱ्याच्या घरातून 4 लाखाची रोकड लंपास

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 15, 2021
in क्राईम, मुक्ताईनगर
0
व्यापाऱ्याच्या घरातून 4 लाखाची रोकड लंपास

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील कापूस व्यापारी भावजयीच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत घरातून ३ लाख ७० हजाराची रक्कम चोरट्यानी लंपास केली.  या चोरीचा मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील कापूस व्यापारी काशिनाथ गुजराती (वय-६२) यांच्या वाहिनीचे निधन झाल्याने ते त्यांच्या अंत्यविधीसाठी घोडसगाव येथे गेले होते. घोडसगाव येथे जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील कपाटात तीन लाख ७० हजार रुपयांची रक्कम ठेवून कपाटाची चावी  एका पिशवीत ठेवली होती. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते त्याच दिवशी दुपारी निमखेडीत परतले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे काढण्यासाठी कपाट उघडले, त्यावेळी त्यांना कपाटात ठेवलेले पैसे नसल्याचे दिसून आले होते. त्यांनी पत्नी व मुलगी यांना विचारणा केली. मात्र त्यांना काही माहिती नसल्याने पैसे चोरीला गेल्याचे त्यांचे लक्षात आले. मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउनि प्रविण तडवी करीत आहेत.

Previous Post

धक्कादायक : सोनवद रोडवरील स्मशानभूमीतील बंद खोलीत आढळले आक्षेपार्ह वस्तू

Next Post

दारूड्या दुचाकीस्वराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू

Next Post
दारूड्या दुचाकीस्वराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू

दारूड्या दुचाकीस्वराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group