• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

I am Sorry म्हणत तरुणाने केले असे काही !

editor desk by editor desk
August 10, 2023
in क्राईम
0
I am Sorry म्हणत तरुणाने केले असे काही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

देशातील अनेक तरुण देशसेवेत नोकरीला लागण्याचे स्वप्न बाळगून असतात. तसाच एक तरूण असेच स्वप्न बाळगून होता. पण नियतीला हे कदाचित मान्य नसेल. हि घटना आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकानं स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. गळफास घेण्यापूर्वी युवकाने आईच्या व्हॉट्सअपला I am Sorry म्हणत आई वडिलांची माफी मागितली आहे.

जर वेळीच घरमालकाने दरवाजा उघडला असता तर युवकाचा जीव वाचला असता असं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवक लखनौच्या बीबीडी परिसरात तिवारीगंज इथं भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे वडील हरीश साहनी आणि आई माया हरदोई संडिला खासगी कंपनीत नोकरी करतात. आईनं सांगितले की, घटनेच्या दिवशी मुलाचा मेसेज आला. हा मेसेज पाहून मला चिंता पडली. मी त्याच्या मोबाईलवर वारंवार कॉल केला परंतु त्यानं फोन उचलला नाही. जेव्हा आम्ही त्याच्या खोलीवर गेलो तेव्हा आतून दरवाजा बंद होता.

नातेवाईकांनी सांगितले की, जर वेळीच घरमालकाने दरवाजा उघडला नाही. जेव्हा २ तास दरवाजा उघडला नाही तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मुलानं जीव देण्यापूर्वी Thank you mummy papa for everything I’m Sorry असं लिहून पाठवले होते.

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. नातेवाईकांनी म्हटलं की, जर वेळीच घरमालकाने दरवाजा उघडला असता तर युवकाचे प्राण वाचले असते. घरमालकाची भूमिका संशयास्पद वाटते. युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा तपास करून योग्य तो निष्कर्ष काढला जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Tags: #policeCrimesuicide
Previous Post

छत्रपती संभाजीनगर हादरलं : शुल्लक कारणाने तरुणावर गोळीबार !

Next Post

११ वाहनाचा विचित्र अपघात ; वाचा कुठे घडली घटना !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

११ वाहनाचा विचित्र अपघात ; वाचा कुठे घडली घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group