• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : सोनवद रोडवरील स्मशानभूमीतील बंद खोलीत आढळले आक्षेपार्ह वस्तू

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 15, 2021
in धरणगाव
0
धक्कादायक : सोनवद रोडवरील स्मशानभूमीतील बंद खोलीत आढळले आक्षेपार्ह वस्तू

धरणगाव लक्ष्मण पाटील । शहरापासून जवळ असलेल्या सोनवद रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमचे पाकिटे आढळले आहे. यामुळे धरणगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, सोनवद रोडवर स्मशाभभूमी आहे. ही खोली नेहमी कुलूप लावून बंद असते. दरम्यान अंत्यसंस्कारासाठी काही वस्तू असतील म्हणून याकडे सर्वांचे दुर्लक्ष असते. दरम्यान आज सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने खोलीचे कूलूप तोडले असता खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबरे प्लेटा आढळल्या आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान या ठिकाणी काही गैरप्रकार किंवा कुणी वस्तव्याला तर राहत नसेल असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान या खोलीची चावी कुणाकडे आहे हे देखील समोर आलेले नाही. कारण स्मशानभूमी समान्य व्यक्ती दिवसा जाण्यास घाबरतो परंतू याठिकाणी संसारोपयोगी वस्तू घेवून कोण राहत असेल यांची गावभर चर्चा सुरू आहे. अद्यापर्यंत शहरात जरी चर्चा झाली तरी धरणगाव नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी अद्यापपर्यंत स्मशानभूमीत धाव घेतलेली नाही.

Previous Post

रेल्वे रुळावर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Next Post

व्यापाऱ्याच्या घरातून 4 लाखाची रोकड लंपास

Next Post
व्यापाऱ्याच्या घरातून 4 लाखाची रोकड लंपास

व्यापाऱ्याच्या घरातून 4 लाखाची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group