• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कनिष्ठ सहायकाला ७ हजारांची लाच घेताना अटक ; वाचा कुठे घडली घटना !

editor desk by editor desk
August 9, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

नंदुरबार : वृत्तसंस्था

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकाची पगारवाढ, आयोगाच्या हप्त्याच्या रकमेचे बिल काढून देण्यासाठी ७ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नंदुरबार पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी अटक केली.

शिवाय याच शिक्षकाकडून मोघम स्वरूपात दोन हजारांची लाच मागणाऱ्या आणखी एका कनिष्ठ सहायकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. दादाभाई फुला पानपाटील (५४) कनिष्ठ सहायक व सुखदेव भुरसिंग वाघ (४३) नोकरी, कनिष्ठ सहायक, पंचायत समिती, नंदुरबार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथून बदली करून आलेल्या शिक्षकाची सेवा येथे सुरू झाली होती. त्यांचा पगारवाढ, वेतन आयोगाच्या हप्त्याच्या रकमेचे बिल काढण्यासाठी त्यांनी पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक दादाभाई पानपाटील यांच्याकडे विनंती केली होती. पानपाटील यांनी यासाठी सात हजार रुपयांची मागणी २६ जून रोजी केली. ८ जुलै रोजी सायंकाळी सात हजार रुपये देण्याचे ठरले. पंचायत समितीच्या वाहन तळाजवळील लोखंडी गेटजवळ पानपाटील यांनी सात हजार रुपयांची लाच शिक्षकाकडून स्वीकारताना सापळा लावून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.

याशिवाय मोघम स्वरूपात कनिष्ठ सहायक सुखदेव वाघ यांनी देखील शिक्षकाकडून दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या कारवाईत त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी पंचायत समितीत ही कारवाई झाल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी झाली होती.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश आ. चौधरी, निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, देवराम गावित, संदीप नावाडेकर, अमोल मराठे व मनोज अहिरे यांनी केली.

Tags: arrestedकनिष्ठ सहाय्यक
Previous Post

जळगावात कोयता घेवून माजवत होता दहशत !

Next Post

गटारीत वाहिले हजारो लिटर दुध ; अशी झाली मोठी कारवाई !

Next Post
गटारीत वाहिले हजारो लिटर दुध ; अशी झाली मोठी कारवाई !

गटारीत वाहिले हजारो लिटर दुध ; अशी झाली मोठी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group