• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात कोयता घेवून माजवत होता दहशत !

रामानंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

editor desk by editor desk
August 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरात अनेक तरुण सोशल मीडियाला बळी पडून हातात कोयता घेत दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुन्हा एकदा रामानंद पोलिसांनी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. हा संशयित आरोपी हद्दपार असतांना देखील दहशत माजवीत होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ८ऑगस्ट रोजी मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील समता नगर परिसरात असलेल्या धामणवाडा येथे संशयित आरोपी राहुल काकडे हा  हातात कोयता घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी रामानंदनगर पोलीस स्थानकाचे पथक गेले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक विजय खरे हे करीत आहे. रामानंद पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे सुशील चौधरी विजय खैरे पोलीस नाईक राजे चव्हाण विनोद सूर्यवंशी रेवानंद साळुंखे उमेश पवार रवींद्र चौधरी जुलाल सिंग परदेशी यांनी ही कारवाई केली आहे

Tags: arrestedCrimejalgaon police
Previous Post

प्रेमविवाहाला विरोध : जन्मदात्या बापाला मुलीने केली मारहाण !

Next Post

कनिष्ठ सहायकाला ७ हजारांची लाच घेताना अटक ; वाचा कुठे घडली घटना !

Next Post
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

कनिष्ठ सहायकाला ७ हजारांची लाच घेताना अटक ; वाचा कुठे घडली घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group