Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वे रुळावर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
    क्राईम

    रेल्वे रुळावर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील  म्हसावद ते जळगाव रेल्वे रुळावर  14 रोजी  रात्री ११वाजेच्या सुमारास कुर्हाडदा गावाच्या जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ खांबा क्रमांक ४०३/१०,११दरम्यान नाशिक मुंबई अपलाइनला एक अनोळखी व्यक्तीचा रेल्वे अपघात मृत्यू  झाला आहे याबाबत  एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यू नोंद झाली आहे.

    म्हसावद ते जळगाव रेल्वे रुळावर कुर्हाडदा गावाच्या जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ खांबा क्रमांक ४०३/१०,११दरम्यान
    अंदाजे ३०ते३५वर्ष असल्याचं सांगितलं जातं तसेच मयत व्यक्तीने काळ्या रंगाची पॅन्ट व चेक्सच शर्ट परिधान केलेले दिसते तसेच वर्ण निमगोरा आहे रेल्वे कर्मचारी यांनी कळविल्या नंतर आज  २:२०च्या सुमारास औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन जळगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद १३९/२०२१क्रमांकाने करण्यात आली आहे.

    सदर अपघातात मयताचे वय तरी या घटनेतील मयताचे ओळख पटण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे तरी वर नमुद केलेल्या वर्णनाची व्यक्ती आजुबाजुच्या परिसरात असेल तर औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे अंमलदार स्वप्नील पाटील व हेमंत पाटील यांचेशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा भ्रमणध्वनी क्रमांक 8779236133
    7972575519

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.