• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लाच घेताना कारागृह रक्षक लाच लूजपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 15, 2021
in क्राईम, भुसावळ
0
लाच घेताना कारागृह रक्षक लाच लूजपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दोन हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

तक्रारदार यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल आहे. ते भुसावळ येथील दुय्यम कारागृहात आहे त्यांना भेटण्यासाठी दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे
यांनी तीन हजारांची लाच मागितली होती मात्र दोन हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला.

सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडून देवरे यांनी दोन हजारांची लाच स्वीकारताच त्यांना पंचांसमक्ष अटक करण्यात आली. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वात सहकाऱ्यांनी यशस्वी करण्यात आला. एसीबीच्या ट्रॅपमुळे पोलीस वर्तुळातप्रचंड खळबळ उडाली.

Previous Post

शासकिय गायरान जमिनीवरील अतिक्रमण विरोधात  मुकमोर्चा

Next Post

रेल्वे रुळावर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Next Post
रेल्वे रुळावर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

रेल्वे रुळावर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
एरंडोल

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group