• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बस चालकाचे ओव्हरटेक केला अन बस गेली ३० फुट खोल !

editor desk by editor desk
August 9, 2023
in क्राईम
0
बस चालकाचे ओव्हरटेक केला अन बस गेली ३० फुट खोल !

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील महामार्गावर दुचाकीसह चारचाकी व बसचा अपघात नियमित होत असल्याचे चित्र असतांना दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा बसचालकाने ओव्हरटेक करीत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट बस ३० फुट खोल गेली असून या प्रवासी जखमी झाले आहे. हि घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या केंदळी फाट्याजवळ घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंदळी फाट्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी समोर असलेल्या आयशरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. पुसदवरून मुंबईकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला 30 फूट खाली कोसळली. या अपघातात 22 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. एसटी चालकाचे नियंत्रण सुटून ही बस रस्त्या लगत 30 फूट खाली कोसळली असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढून मंठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं. मागील काही महिन्यांपासून एसटीच्या अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे. खराब रस्ते आणि गाड्या खराब यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले जात आहे. खराब रस्ते आणि गाड्या खराब यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक आणि पोलिसांनी जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Tags: #accidentBus
Previous Post

दोन दिवसात दहशतवादी हल्ला ; मंत्रालयातील फोन वाजला !

Next Post

बॉलीवूडला पुन्हा धक्का :दिग्दर्शक सिद्दीकी इस्माईल यांचे निधन !

Next Post
बॉलीवूडला पुन्हा धक्का :दिग्दर्शक सिद्दीकी इस्माईल यांचे निधन !

बॉलीवूडला पुन्हा धक्का :दिग्दर्शक सिद्दीकी इस्माईल यांचे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group