• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोपड्याजवळ अपघातात : विद्यार्थी जागीच ठार !

editor desk by editor desk
August 8, 2023
in क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

चोपडा : प्रतिनिधी

वेळोदे येथून चोपड्याकडे महाविद्यालयात जात असताना दुचाकी व बस यांच्यात अपघात होवून विद्यार्थी जागीच ठार झाला. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या ही घटना सुमारास घडली. अमोल मूलचंद भोई ( २३, वेळोदे, ता. चोपडा) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मयत अमोल भोई हा वेळोदे येथून चोपडा येथे महाविद्यालयात जात होता. तालुक्यातील गलंगी पोलिस चौकीजवळ बस आणि अमोलची दुचाकी यांच्यात अपघात झाल्याने अमोलचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. त्याच्यावर सोमवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास वेळोदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: #accidentchopada
Previous Post

‘या’ राशीतील व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ; पहा राशिभविष्य !

Next Post

‘चोर-चोर’ पाळधीत पहाटे ३ वाजता चोरट्यांचा प्रयत्न फसला !

Next Post
महिलेचा सोन्याचे नेकलेस चोरी ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

'चोर-चोर' पाळधीत पहाटे ३ वाजता चोरट्यांचा प्रयत्न फसला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group