• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पदभार स्वीकारून झाले चार महिने अन तहसीलदारांनी घेतली लाखो रुपयाची लाच !

editor desk by editor desk
August 6, 2023
in क्राईम
0
पदभार स्वीकारून झाले चार महिने अन तहसीलदारांनी घेतली लाखो रुपयाची लाच !

नाशिक : वृत्तसंस्था

चार महिन्या आधी तहसिलदारांनी नाशिक येथील आपल्या कार्याचा पदभार घेतल्यानंतर नाशिकचे तहसीलदार नरेश बहिरम यांना तब्बल 15 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. बहिरम यांनी गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम माफ करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकला तहसीलदार म्हणून नरेश बहिरम यांची नुकतीच 14 एप्रिल 2023 ला नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील राजुर बहुलामध्ये जमिनीच्या एका मालकाला जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० याप्रमाणे दंड देण्याचे आदेश दिले होते.
याबाबत जमिनीच्या मालकाने नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे परत पाठवण्यात आले होते. तक्रारदार तहसीलदार यांच्या भेटीसाठी निरीक्षण वेळी गेले. यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी केली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे तहसीलदारांनी मान्य केले आहे. यामुळे याबाबत तहसीलदार नरेश बहिरम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे, अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे याची नाशिक जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Tags: CrimeLCBnashik
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी घेतली पिडीतेच्या कुटुंबियाची भेट अन लावला फोन !

Next Post

उपचार न मिळाल्याने ८ वर्षीय मुलाचा मृत्यू !

Next Post
उपचार न मिळाल्याने ८ वर्षीय मुलाचा मृत्यू !

उपचार न मिळाल्याने ८ वर्षीय मुलाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group