• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रात्री प्रियकर व प्रेयसी गेले कॅफेत डेटवर अन सकाळी उघडकीस आल ते धक्कादायक !

editor desk by editor desk
August 5, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
रात्री प्रियकर व प्रेयसी गेले कॅफेत डेटवर अन सकाळी उघडकीस आल ते धक्कादायक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक प्रियकर व प्रेयसी सुट्टीच्या दिवशी हॉलिडेची मजा घेत असतात पण असेच एका २६ वर्षीय तरुणाची मोबाईल डेटींग एपवर एका तरुणीशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर पहिल्यादा ते एका कॅफेत डेटवर गेले असतात याठिकाणी तरुणाचे बिलावरुन त्या तरुणीशी वाद होऊन दोघांनी एकमेकांच्या कानाखाली लगावली. त्यानंतर हॉटेलच्या बाऊन्सरनी त्या तरुणावर लैंगिक अत्याचार केला.
त्याचे अपहरण करण्यात येऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर एका रुग्णालयात त्या तरुणाला दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.

एका डेटींग एपवर त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर पूर्व दिल्लीतील प्रीत विहार येथील कॅफेत त्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला नेले. तेथे त्यांनी वाईन घेतली. त्याचे बिल भरण्यावरुन त्यांचे एकमेकांशी वाद झाले. दोघांनी एकमेकांच्या कानाखाली मारली. त्यानंतर या तरुणाला रेस्टॉरंटच्या बाऊन्सरनी कारमधून मेरटपर्यंत नेऊन मारहाण केली, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पैसे हिसकावून एका कॉलेजजवळ रस्त्यात फेकून दिले. त्यानंतर पिडीताने त्याच्या पालकांना कळविल्यानंतर कॅफेच्या मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
28 जुलै रोजी रात्री 2.13 वाजता पोलिसांना एका जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केल्याची माहीती मिळाली. हा तरुण जबाब देण्याच्या अवस्थेत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या तरुणाने पोलिसांनी आपली व्यथा सांगितली. या तरुणाची डेटींग एपवर एका तरुणीशी ओळख झाली होती. दिल्लीतील विकास मार्ग येथील कॅफेत त्यांनी वाईन पिली. त्यानंतर 2,600 रुपयांचे बिल झाल्याने त्यांचे भांडण झाले. त्यानंतर कॅफेच्या बाऊन्सरनी त्याला मारहाण केली. त्याला गंगनगर येथून कारमध्ये घालून मेरठला नेले. त्याच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार करुन त्याचा व्हिडीओ बनविण्यात आला आणि तो डीलिट करण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपये मागण्यात आले. त्याकडील आठ हजार रुपये, कारच्या चाव्या आणि फोन हिसकावण्यात आल्याची फिर्याद नोंदविण्यात आल्याचे डीसीपी ( पूर्व ) अमृता गुगुलोथ यांनी सांगितले.
या तरुणाला शाहदरा येथील विवेक विहार येथील कॉलेजजवळ रस्त्यात टाकून देण्यात आले. तसेच या प्रकाराविषयी कोणालाही तक्रार करु नकोस अशी धमकी देण्यात आली. हा तरुण कॉर्पोरेट कार्यालयात कामाला असून त्याची डेटींग एपवर या तरुणीशी ओळख झाली. या तरुणीशी बिल भरण्यावरुन तरुणाचा वाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या तरुणाला मारहाण केली. या तरुणीचा या कॅफेच्या कर्मचाऱ्यांशी काही रॅकेट आहे का याचा तपास पोलिस आता करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 308, 365, 394, 377, 506 आणि 34 अन्वये तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे तर दोन महिलांची चौकशी सुरु आहे.

Tags: CrimeMobile dating
Previous Post

जळगावात ५८ हजारांचा ऐवज लंपास ; गुन्हा दाखल !

Next Post

तरुणाने मैत्री करून तरुणीला केले अस काही कि पुणे हादरले !

Next Post
तरुणाने मैत्री करून तरुणीला केले अस काही कि पुणे हादरले !

तरुणाने मैत्री करून तरुणीला केले अस काही कि पुणे हादरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group