• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगाव : बँकेतून निघाला अन लाखोंची बँग चोरट्यांनी पळविली !

editor desk by editor desk
August 5, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
चाळीसगाव : बँकेतून निघाला अन लाखोंची बँग चोरट्यांनी पळविली !

चाळीसगाव : प्रतिनधी

जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या चोरीच्या घटना नियमित सुरु असून यावर कुठलाही पोलिसांचा वचक राहिलेला नाही. भररस्त्यावर बँकेतून पायी निघालेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीच्या हातातून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी २० लाख रुपये असलेली पिशवी लांबविल्याची घटना चाळीसगाव शहरातील घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवळी येथील पैठणी व्यावसायिक असलेले माधव पद्माकर रणदिवे वय 40 हे चार जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत पैशांचा भरणा करण्याकरिता आले असता या ठिकाणी दोन मोटरसायकल वरील चार इसमाने त्यांच्या हातातील दोन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपने विशाल टकले करीत आहे.

Tags: chalisgaonchori
Previous Post

जळगावात पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लांबविले !

Next Post

ब्रेकिंग : ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर अखेर गुन्हा दाखल !

Next Post
ब्रेकिंग : ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर अखेर गुन्हा दाखल !

ब्रेकिंग : ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर अखेर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group