• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री तरुणीला पळविले अन परिवार पोलिस स्थानकात दाखल !

editor desk by editor desk
August 5, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अमळनेर : प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील एका गावातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने पळवून नेण्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अंमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमळनेर शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह या गावात राहत असून दिनांक 3 ऑगस्ट रोजी च्या रात्री ती मुलगी जेवण होऊन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सर्व झोपी गेले त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुली घेणे त्याच्या आईस उठवीत सांगितले की मी बाथरूमला जाऊन येते त्यानंतर मुलगी जी घराच्या बाहेर गेली आहे ती आजवर परत न आल्याने अल्पवयीन मुलीच्या परिवारातील सदस्यांनी घर परिसर त्यासह अमळनेर शहराच्या आजूबाजूच्या परिसरात देखील शोध घेतला असता पण ती मुलगी अद्याप मिळून न आल्याने अंमळनेर शहर पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव हे करीत आहे.

Tags: amalanerCrime
Previous Post

अल्पवयीन मुलीच्या आरोपीला न्यायालयाने सुनावली कोठडी !

Next Post

मणीपुरात आग भडकली जमावाने केला पोलीस स्थानकावर हल्ला !

Next Post
मणीपुरात आग भडकली जमावाने केला पोलीस स्थानकावर हल्ला !

मणीपुरात आग भडकली जमावाने केला पोलीस स्थानकावर हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group