• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात शिवसेने तर्फे मोहसीन खान यांच्या सन्मान

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 13, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
धरणगावात शिवसेने तर्फे मोहसीन खान यांच्या सन्मान

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जि.प.प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक  १चे शिक्षक मोसिन खान अजीज खान यांची खानदेश भूषण पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार 2021″साठी निवड करण्यात आली, त्याबद्दल शिवसेना धरणगाव तर्फे त्यांच्या सन्मान व सत्कार करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील  आदिलशहा फारुकी या संस्थेतर्फे  यावर्षी दिला जाणारा खानदेश भूषण पुरस्कार व मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे आदर्श शिक्षक 2021 साठी ह्या पुरस्कारासाठी  येथील जि.प.प्राथमिक उर्दू शाळा नंबर 1 चे शिक्षक मोहसीन खान अजीज खान यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच शाळेत विविध सामाजिक, राष्ट्रीय उपक्रम राबविल्या बद्दल यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा शिवसेना धरणगाव तर्फे सन्मान व सत्कार सोहळा करण्यात आला.

आदर्श शिक्षक मोसिन खान यांच्या सत्कार शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी नगरसेवक अहमद पठाण विलास महाजन मुस्लिम समाज कार्यकर्ते साबिर मोमीन ,मेहबूब पठाण, निसार पैलवान ,नदीम काझी, सज्जात निसार अली सय्यद, धीरेंद्र पुरभे, बाळासाहेब जाधव, संजय महाजन ,महेंद्र चौधरी, राहुल रोकडे ,चंद्रकांत माळी, हर्षल माळी, सद्दाम आली सय्यद, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

विवाहितेला मारहाण करुन दुचाकी व मोबाईल जबरी हिसकावले

Next Post

रा. मुस्लिम मोर्चातर्फे धरणगावात तहसीदारांसह पोलीस निरीक्षकांना निवेदन

Next Post
रा. मुस्लिम मोर्चातर्फे धरणगावात तहसीदारांसह पोलीस निरीक्षकांना निवेदन

रा. मुस्लिम मोर्चातर्फे धरणगावात तहसीदारांसह पोलीस निरीक्षकांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group