Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात नवमतदारांना निवडणूक विषयी मार्गदर्शन !
    जळगाव

    धरणगावात नवमतदारांना निवडणूक विषयी मार्गदर्शन !

    editor deskBy editor deskAugust 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनधी 

    जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात निवडणुकविषयी मार्गदर्शन व नवीन मतदारांची नावनोंदणीचा कार्यक्रमाला सुरुवात झाली असून नुकतेच धरणगाव तालुक्यातील चिंचपुरे येथील आबासाहेब सीताराम पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बैठक देखील झाली.

    धरणगाव निवडणूक नायब तहसीलदारसी.बी.देवराज यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.३ रोजी धरणगाव तालुक्यातील चिंचपुरे येथील आबासाहेब सीताराम पाटील पॉलिटेक्निक कॉलेज येथे बैठक घेण्यात आली. यावेळी श्री.देवराज यांनी निवडणुकविषयी मार्गदर्शन केले.यावेळी नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यात येऊन मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी कॉलेजचे प्रिन्सिपल श्री लाडवंजारी, आय टी आय कोलेजचे प्रिन्सिपल रोहित पाटील सर ,महेंद्र पवार (पिंटूभाऊ) तह.कार्या. व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.