• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मित्रा सोबत घोट घोट दारू रिचावली अन सकाळी दिसला मृतदेह !

नागपुरातील थरारक घटना

editor desk by editor desk
August 3, 2023
in क्राईम
0
मित्रा सोबत घोट घोट दारू रिचावली अन सकाळी दिसला मृतदेह !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना नियमित घडत असून यामध्ये तरुणांसह अनेकांचे खून घटल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. नुकतेच एका घटनेने नागपूर शहर देखील हादरले आहे शहरातील एका अठरा वर्षीय तरुणाचा त्याच्या मित्रासोबत काही वाद झाला त्या वादात भांडण इतक्या टोकाला गेला की थेट तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील नंदनवन परिसरातील हिवरे नगर परिसरात एका दारूच्या भट्टी समोरील मोकळ्या जागेत तुषार किशोर इंगळे (वय १८) हा आपल्या मित्रांसोबत दारू पीत बसला होता दारू पीत असताना सोबत असलेल्या तरुणांमध्ये काहीतरी वाघ वाद झाला या रागाच्या भरात संशयित आरोपींनी अठरा वर्षे तरुणाला संपवला आहे हे घटना पहाटेच्या सुमारास काही नागरिक या ठिकाणी फिरायला जात असताना सकाळी सहा वाजता हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते यानंतर नंदनवन पोलिसात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags: Crimemurder
Previous Post

मनपा आयुक्त ॲक्शनमोडवर : तु माह्या मुलीसारखी हाय !

Next Post

धरणगावात नवमतदारांना निवडणूक विषयी मार्गदर्शन !

Next Post
धरणगावात नवमतदारांना निवडणूक विषयी मार्गदर्शन !

धरणगावात नवमतदारांना निवडणूक विषयी मार्गदर्शन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group