Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीने भावाला केला फोन सकाळी येतेय पण आला तो मृतदेह !
    क्राईम

    तरुणीने भावाला केला फोन सकाळी येतेय पण आला तो मृतदेह !

    editor deskBy editor deskAugust 2, 2023Updated:August 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक तरुणीसह अल्पवयीन मुली महिला यांना पळवून नेण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात व्हायला सुरू झाले आहे. यातच एक कोकणातून मोठी बातमी समोर आली आहे. एक २४ वर्ष तरुणी सुट्टी झाल्यावर आपल्या दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाली असता पण मूळ गावी चक्क पोहोचली नसल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यानंतर तिचा मृतदेह देखील सापडल्याने हा अपघात आहे की घातपात आहे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

    काय घडली घटना
    कोकणातील चिपळूण तालुक्यातील ओंबली गावाचे रहिवासी असलेले 24 वर्षे तरुणी नोकरी निमित्त दापोलीत राहत होती दापोलीत राहून बँकेत नोकरी करून आपल्या आई-वडिलांना शनिवारी व रविवारी बँकेला सुट्टी असल्याच्या दिवशी भेटायला जात होते अशीच एक दिवशी शुक्रवारी रात्री तिने आपल्या भावाला फोन करून उद्या सकाळी मी गावी येत असल्याचा अंदाज दिला पण ती दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोहोचलीच नसल्याने घरच्यांची मोठी तारांबळ उडाली घरच्यांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पण फोनही लागला नव्हता अखेर घरच्यांनी दापोली पोलीस स्थानकात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल केली पोलिसांनी आपली चक्र फिरवीत तरुणांनी चा शोध घेणे सुरू केले मात्र मुलगी कुठेही सापडले नाही काही काळाने तरुणी दाभोळ खाडी परिसरात तिचा मृतदेह आढळल्याने मोठे खळबळ उडाली होती तरुणीचे ज्यावेळेस पोलिसांनी लोकेशन ट्रेस केले त्यावेळेस ती खेड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असले तरी काही वेळाने दाभोळखाणी परिसरात तिचा मृतदेह तरंगताना आढळला. या मृतदेहाची माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरीक्षक पूजा हिरेमठ सागर कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत सुरुवातीस तरुणीचे आकस्मित मृत्यूची नोंद केली तरुणीने आत्महत्या केली कितीचा घातपात झाला कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्याप पोलीस तपास सुरू आहे.

    chiplun Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.