• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जबरी घरफोडीतील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

editor desk by editor desk
August 2, 2023
in क्राईम
0
जबरी घरफोडीतील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरात सुरु असलेल्या जबरी चोरीसह घरफोडीतील एका चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातून अटक केली आहे. चोरीतील मोबाईल पोलीसांनी हस्तगत केला असून संशयिताला जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अरबाज आरीफ पटेल (जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात एकाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून लांबविल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित भुसावळातील असल्याचे स्पष्ट होताच स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील हवालदार विजयसिंग पाटील, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, सचिन महाजन, ईश्वर पाटील, किरण चौधरी यांनी कारवाई करत संशयित आरोपी अरबाज आरीफ पटेल याला भुसावळ शहरातून अटक केली. त्यांचकडून चोरी केलेला मोबाईल हस्तगत करीत त्यास पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Tags: #jalgaon#policechori
Previous Post

जळगावात जबरी घरफोडी : दागिन्यासह मुद्देमाल लंपास !

Next Post

पती-पत्नीत तुंबळ राडा ; पतीविरोधात पत्नी पोलिसात !

Next Post
पती-पत्नीत तुंबळ राडा ; पतीविरोधात पत्नी पोलिसात !

पती-पत्नीत तुंबळ राडा ; पतीविरोधात पत्नी पोलिसात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group