• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात जबरी घरफोडी : दागिन्यासह मुद्देमाल लंपास !

editor desk by editor desk
August 2, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून घरफोडीचे प्रमाण वाढत चालले असून यात पुन्हा एकदा भर पडली आहे. शहरातील अयोध्या नगर परिसरात जबरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगर परिसरातील रामचंद्र नगरातील रहिवासी नरेंद्र मानसिंग पाटील (वय ३२) हे व्यापारी असून त्यांच्या बंद घरातून दरवाज्याची कडी व कोंडा चोरून बेडरूम मधील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या चार अंगठ्या ,कानातील साखळ्या, सोन्याची चैन ,चांदीचे ब्रेसलेट ,पैंजण ,चांदीचे कडे , आदी सोन्या-चांदीचा एकूण 41 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरल्याची घटना एक ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील तपास करीत आहे.

Tags: #jalgaonchori
Previous Post

हरियानात वातावरण चिघळल : मणीपुरात वाद अद्याप सुरूच !

Next Post

जबरी घरफोडीतील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Next Post
जबरी घरफोडीतील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जबरी घरफोडीतील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group