• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२७ वर्षीय डॉक्टराने का उचलले टोकाचे पाऊल !

editor desk by editor desk
August 1, 2023
in क्राईम
0
२७ वर्षीय डॉक्टराने का उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील गणेश नगरातील रहिवासी असलेले डॉ.आदिनाथ संजय पाटील (वय २७) यांनी केईएम रुग्णालयात शिवडीतील टीबी रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेत. सोमवार, ३१ जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर केईएमसह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे वैद्यकीय पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या डॉ. आदिनाथ पाटील हा केईएम रुग्णालयाच्या औषधविभागशास्त्र विभागांतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तो डॉ. संजय पाटील व डॉ. स्मिता पाटील यांचा चिरंजीव आहे. सोमवारी 31 जुलै रोजी सकाळी आठ वाजता मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले.

काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील महिला आणि पुरुषांचा वॉर्ड शिवडी टीबी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आला आहे. त्यानंतर, आदिनाथ दोन्ही ठिकाणी उपचार करीत होता. रविवार, 30 जुलै रोजी रात्री तो ऑनड्युटी होता. रात्री एका रुग्णाच्या इकोसाठी तो केईएममध्ये आला होता. रात्री त्याने रजिस्टार सोबत जेवण देखील केले मात्र पुन्हा परतल्यानंतर रात्री शिवडी टीबी रुग्णालयात इंजेक्शन घेवून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे ओपीडीला न आल्याने त्याच्यासोबतच्या डॉक्टरांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने, दरवाजा उघडला नाही म्हणून परीचारिकेने मागच्या बाजूने दरवाजा उघडला. तेव्हा तो मृतावस्थेत आढळला. अत्यंत हुशार आणि हसमुख विद्यार्थी अशी आदिनाथची ओळख होती. नीट परीक्षेतदेखील त्यांनी जिल्ह्यात स्थान मिळविले. त्याचा भाऊदेखील केईएममध्ये शिकत असल्याची माहिती आहे.

Tags: #jalgaonCrimesuicide
Previous Post

शेतकऱ्याच्या बैलाला शौक लागल्याने मोठे नुकसान !

Next Post

त्वरित उसाची रक्कम न मिळाल्यास आंदोलन करणार ; शेतकरी आक्रमक !

Next Post
त्वरित उसाची रक्कम न मिळाल्यास आंदोलन करणार ; शेतकरी आक्रमक !

त्वरित उसाची रक्कम न मिळाल्यास आंदोलन करणार ; शेतकरी आक्रमक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group