• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांना पाहून वाळूमाफियाने ट्रॅक्टर सोडून काढला पळ ; गुन्हा दाखल

editor desk by editor desk
August 1, 2023
in क्राईम, जळगाव
0
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरापासून जवळ असलेल्या खेडी खुर्द फाट्याजवळ जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई करीत एक अर्धा ब्रास वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून कानळदा रस्त्यावर असलेल्या खेडी खुर्द फाट्याजवळील कमान जवळील रोडवर दिनांक ३१ जुलै रोजी जळगाव तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज राजू पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी या परिसरात पाहणी केली असता त्यांना १ हजार ५०० रुपये किमतीची अर्धा ब्रास गौण खनिज वाळू अवैध ट्रॅक्टरच्या मदतीने सुरू होती त्यांनी सदर ट्रॅक्टर अवैध गौण खनिज वाळू चोरटी असल्याचा उद्देशाने मिळून आल्याने त्यांनी लागलीच कारवाई केली. ही घटना ट्रॅक्टर चालकास समजतात त्याने ट्रॅक्टर व ट्रॉली जागीच सोडून पळ काढला याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकात एक ट्रॅक्टर वरील अनोळखी चालक व मालक नाव गाव माहित नसलेले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील हे तपास करीत आहे.

Previous Post

वाद सोडविण्यास गेला तरून अन झाला चॉपरने वार !

Next Post

भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवले !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group