• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वाद सोडविण्यास गेला तरून अन झाला चॉपरने वार !

शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
August 1, 2023
in क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या बळीराम पेठेतील एका ३४ वर्षीय तरूण दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दिनेश वसंत वाणी या तरुणावर चॉपरने वार करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना २९ जुलै रोजी ओम मंगल कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२९ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दिनेश वाणी या तरुणाच्या मित्रांमध्ये दारूसाठी पैसे मागण्यावरून वाद हा वाद आला. सोडविण्यासाठी दिनेश वाणी यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर या रागातून एका मित्राने दिनेश वाणीकडे दारू पिण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करीत शिविगाळ केली. त्यानंतर ठार मारण्याची धमकी देत चॉपरने दिशेनच्या कंबरेवर वार करून जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर जखमी दिनेशला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी दिनेश वाणी याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवार, ३० जुलै रोजी रात्री एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात पोलिस उपनिरीक्षक मुबारक तडवी हे पुढील तपास करीत आहे.

Tags: Jalgaon crimeshanipeth police
Previous Post

एरंडोल येथील खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द !

Next Post

पोलिसांना पाहून वाळूमाफियाने ट्रॅक्टर सोडून काढला पळ ; गुन्हा दाखल

Next Post
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

पोलिसांना पाहून वाळूमाफियाने ट्रॅक्टर सोडून काढला पळ ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group