• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आई वडिलांचे संस्कार समाजाच्या उपयोगी आणा :- संजय सावंत

editor desk by editor desk
July 31, 2023
in जळगाव
0
आई वडिलांचे संस्कार समाजाच्या उपयोगी आणा :- संजय सावंत

जळगाव : प्रतिनिधी

समाजात मोठे होत असताना संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात आई वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार हे समाजाच्या उपयोगी आणावेत असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले. ते शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

संजय सावंत पुढे म्हणाले की सध्याचं युग हे स्पर्धेचे युग असून यापुढे स्पर्धेत टिकून राहण्याची खूप मोठी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागणार असून स्पर्धे सोबत आई वडिलांचे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे असून ते समाजाच्या उपयोगी कसे पडतील याचा विचार सगळ्यांनी करावा.असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपरक प्रमुख गुलाबराव वाघ महापौर जयश्री महाजन जिल्हा प्रमुख दीपक राजपूत महानगर प्रमुख शरद तायडे नगरसेविका ज्योती तायडे रेड क्रॉस सोसायटी चे विनोद बियाणी सुभाष सांखाला डॉ महाजन युवासेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी निलेश चौधरी उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड मानसिंग सोनवणे युवा सेना उप जिल्हाप्रमुख विशाल वाणी विधानसभा अधिकारी अमित जगताप महानगर प्रमुख अमोल मोरे समन्वयक महेश ठाकूर निलेश देशमुख निलेश ठाकरे महिला आघाडी महानगर प्रमुख गायत्री सोनवणे बेबाबाई सुरळकर निर्मला चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल पारचा भोजराज बारी कुंदन चौधरी गणेश पाटील राहुल कोळी चेतन मराठे मुन्ना मराठे रवी चौधरी आशिष चौधरी गुड्डू चौधरी प्रकाश चौधरी यश मराठे विशाल पाटील आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सुरळकर यांनी सूत्रसंचलन विशाल पाटील तर आभार प्रदर्शन उमेश चौधरी यांनी केले.

Tags: #shivsenaSanjay savantuddhav thakareVadhadivas
Previous Post

शेतकरी नैसर्गिक आपत्तीनेच त्रस्त ; राष्ट्रवादीचे निवेदन !

Next Post

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : तीन दिवस मिळाली मुदतवाढ !

Next Post
शेतकऱ्यांना मोठा दिलासा : तीन दिवस मिळाली मुदतवाढ !

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : तीन दिवस मिळाली मुदतवाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group