Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पाटलांनी केले जिल्हाधिकारी प्रसाद यांचे स्वागत तर डॉ.आशियांना दिला निरोप !
    जळगाव

    पालकमंत्री पाटलांनी केले जिल्हाधिकारी प्रसाद यांचे स्वागत तर डॉ.आशियांना दिला निरोप !

    editor deskBy editor deskJuly 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागेवर आयुष प्रसाद यांची नेमणूक झाली आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे.

    जळगाव जिह्यात गेल्या आठवड्यात जिल्ह्यात महत्वाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची नवनियुक्ती झाली असून जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वागत तर जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निरोप देण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.