• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मास रेसलिंग कुस्ती स्पर्धेत अक्षय सोनवणेला गोल्ड मेडल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 11, 2021
in धरणगाव, शैक्षणिक
0
मास रेसलिंग कुस्ती स्पर्धेत अक्षय सोनवणेला गोल्ड मेडल

कुडे व बालकवी विद्यालयाच्या माजी विद्यार्थाचे यश

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील सा. दा. कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचा माजी विद्यार्थी कुस्तीपटू अक्षय देविदास सोनवणे या विद्यार्थाची गोवा येथे नुकत्याच झालेल्या 9 वी मास रेसलिंग स्पर्धेत त्याची 56 किलो वजन गटात निवड झाली होती.

त्याने फायनल मध्ये झारखंड च्या मल्लास पराजित करून गोल्ड मेडल मिळवल्याने त्याची आता आतंरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, डी. आर .चव्हाण, के. जे. पवार, क्रिडाशिक्षक एस. एल. सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, तसेच संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटीया, उपाध्यक्ष अंकुश पाटील, सचिव प्रा. रमेश महाजन व सर्व संचालक मंडळ तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले. त्यास या खेळासाठी 10 वी पर्यंत क्रीडाशिक्षक एस. एल. सूर्यवंशी व कैलास माळी यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Previous Post

नेहरू नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

मविआ सरकारने केंद्र सरकार प्रमाणे तत्काळ पेट्रोल-डिझेल वरील वॅट कमी करावा ; भाजपाचे आंदोलण

Next Post
मविआ सरकारने केंद्र सरकार प्रमाणे तत्काळ पेट्रोल-डिझेल वरील वॅट कमी करावा ; भाजपाचे आंदोलण

मविआ सरकारने केंद्र सरकार प्रमाणे तत्काळ पेट्रोल-डिझेल वरील वॅट कमी करावा ; भाजपाचे आंदोलण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group