• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलीस जीपला धडक कर्मचारीसह आयशर चालक जागीच ठार !

editor desk by editor desk
July 30, 2023
in क्राईम
0
पोलीस जीपला धडक कर्मचारीसह आयशर चालक जागीच ठार !

राज्यातील महामार्गावर नियमित होत असलेल्या अपघातांमध्ये आता राज्याच्या पोलिसांच्या देखील चार चाकी जीपला धडक झाल्याची बातमी समोर आली आहे हा अपघात यवतमाळ जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे.

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कोसळणी या गावात जवळील घाटात हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून महामार्गावर पोलीस एक ट्रक थांबवून त्यांची कागदपत्रे चेक करीत असताना भरधाव आयशर ट्रकने भरधाव वेगात येत पोलिसांच्या चार चाकी जीपला जबरदस्त धडक देत एक कर्मचारीसह त्यांच्याजवळ उभा असलेल्या आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून घटनास्थळी पोलिसांच्या चार चाकी जीपला चा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन जखमी झाले आहे. या अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पुढील घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Tags: #accident#YavatmalCrime
Previous Post

चर्चा ठरली अफवा ? : जळगावात पुन्हा गोळीबार ?

Next Post

भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करतो पण…फडणवीसांची पहिल्या प्रतिक्रिया !

Next Post
भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करतो पण…फडणवीसांची पहिल्या प्रतिक्रिया !

भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करतो पण...फडणवीसांची पहिल्या प्रतिक्रिया !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…तुम्ही सत्तेत असताना मुंबईसाठी काय केले? केंद्रीय गृहमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा !
राजकारण

…तुम्ही सत्तेत असताना मुंबईसाठी काय केले? केंद्रीय गृहमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा !

June 21, 2025
नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप !
राजकारण

नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप !

June 21, 2025
आता रेल्वे प्रवाशांची चिंता मिटणार : वेटिंग तिकिटे आता लवकर कन्फर्म होणार !
राज्य

आता रेल्वे प्रवाशांची चिंता मिटणार : वेटिंग तिकिटे आता लवकर कन्फर्म होणार !

June 21, 2025
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी केली स्पष्ट !
कृषी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी केली स्पष्ट !

June 21, 2025
मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघातात तरुण ठार !
क्राईम

मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघातात तरुण ठार !

June 21, 2025
भरधाव चारचाकीचा थरार : महिलेचा दुर्देवी मृत्यू तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !
क्राईम

भरधाव चारचाकीचा थरार : महिलेचा दुर्देवी मृत्यू तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !

June 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group