• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भडगाव तालुक्यात खळबळ : पिता – पुत्राचा आढळले संशयास्पद मृतदेह !

editor desk by editor desk
July 30, 2023
in क्राईम
0
भडगाव तालुक्यात खळबळ : पिता – पुत्राचा आढळले संशयास्पद मृतदेह !

भडगाव : प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील एका गावात १२ वर्षाच्या मुलाचा मृतदेह तर जवळचा वडिलांचा देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली आहे. हि घटना भडगाव तालुक्यातील शिवणी या गावात घडली आहे. यात संजय साहेबराव चव्हाण (४८) आणि कौशिक संजय चव्हाण (१२) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. पिता-पुत्राच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तर जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा मुलगा कौशिक हा बंगळीवर मृतावस्थेत आढळून आला. हा प्रकार कळताच ग्रामस्थ व नातेवाइकांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पिता- पुत्रांना मृत घोषित केले. याबाबत भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: क्राईम न्यूजभडगाववैद्यकीय अधिकारी
Previous Post

‘या’ राशीतील लोकाची होवू शकते फसवणूक !

Next Post

धरणगाव : अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार ; आरोपी अटकेत !

Next Post
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !

धरणगाव : अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार ; आरोपी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group