• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ; थेट डीव्हीआर नेला चोरून !

editor desk by editor desk
July 28, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोशी एंटरप्राइजेस नावाच्या गोडाऊनच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून लॅपटॉप सह इतर साहित्य असा एकूण 27 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना 21 जुलै ते 22 जुलै दरम्यान घडली .या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्यानुसार, शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निखिल अशोक जैन (वय ३७) दोशी एंटरप्राइजेस नावाने गोडाऊन असून 21 जुलै रोजी रात्री आठ ते 22 जुलै सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अर्ध्या चोरट्याने त्यांच्या गोडाऊनच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करीत वीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप ,1000 रुपयाचा डीव्हीआर ,मॉनिटर ,पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड एकूण सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी जैन यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला 27 जुलै रोजी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Previous Post

दुर्दैवी घटना: आजीला पाहायला नातू आला..पण असे काही घडले की, दोघांची सोबत काढावी लागली अंतयात्रा..!

Next Post

जळगावातील गोळीबार प्रकरण : आठ जण ताब्यात !

Next Post
जळगावातील गोळीबार प्रकरण : आठ जण ताब्यात !

जळगावातील गोळीबार प्रकरण : आठ जण ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group